Dictionaries | References अ अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती Script: Devanagari Meaning Related Words अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोंपर्यंत एखाद्या मनुष्याच्या हातांत सत्ता नसते तोंपर्यंत तो सर्वांशीं गोड वागतो व वरुन वरुन चांगला दिसतो परंतु हातांत अधिकार प्राप्त झाल्याबरोबर त्याचा खरा स्वभाव दिसूं लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP