Dictionaries | References अ अधिकार व अहंकार हे एकमेकांपासून फारसे दूर नसतात Script: Devanagari Meaning Related Words अधिकार व अहंकार हे एकमेकांपासून फारसे दूर नसतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यास अधिकार प्राप्त झाला म्हणजे गर्व चढतोच. अधिकाराच्या मागोमाग अभिमान उत्पन्न होतो. -केसरी १७-६-३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP