Dictionaries | References

अधिकाराचें उदक सोडणें

   
Script: Devanagari

अधिकाराचें उदक सोडणें     

अधिकार त्याग करणें
आपल्या हातांतील सत्ता दुसर्‍याच्या हातांत देणें. ‘ पुणें शहर काँग्रेस समितीनें नगर पालिकेंतील काँग्रेस पक्षावर आपलें नियंत्रण चाललें पाहिजे असा आग्रह धरला होता. परंतु नियंत्रक मंडळांतील काँग्रेस नेते आपल्या अधिकाराचें उदक त्यांचे हातावर सोडण्यास तयार झाले नाहींत. ’ -केसरी ५-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP