Dictionaries | References

अधिदेवता

   
Script: Devanagari
See also:  अधिदैव , अधिदैवत

अधिदेवता     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इष्ट देवता

अधिदेवता     

 स्त्री. न .
मानलेली , स्थापन केलेली , अधिष्टित देवता .
मनुष्याच्या विशिष्ट अवयवांत , इंद्रियांत , शक्तींत अधिष्ठित असलेली देवता . उ० सूर्य , नेत्रांमध्यें ; अश्विन , नाकामध्यें ; दिशा , कानांमध्यें ; वरुण , तालूमध्यें ; वायु , त्वचेमध्यें ; इ० अधिभूत हें ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तु असते ; अध्यात्म हें ज्ञानसाधन म्हणजे जाणण्याचें साधन असतें व अधिदैवत हें ज्ञाता म्हणजे जाणणारी शक्ति असते . उ० मन अध्यात्म , जेथें मंतव्य अधिभूत , चंद्रमा अधिदेवता ; त्वचा अध्यात्म , जेथें स्पर्शितव्य अधिभूत , वायु अधिदैवत . अधिदैव अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे ते हे येथ । - एभा २२ . ३२६ .
ग्रहमुख वगैरे कृत्यांत मुख्य देवतेच्या उजव्या बाजूला स्थापन केलेली देवता . डाव्या बाजूच्या देवतेस प्रत्यधिदेवता म्हणतात . [ सं . ]

अधिदेवता     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अधि-देवता  f. (or अधि-देव) f. a presiding or tutelary deity.
ROOTS:
अधि देवता

अधिदेवता     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अधिदेवता  m.  (-ता) A tutelary, or presiding divinity.
E. अधि, and देवता a deity.
ROOTS:
अधि देवता

अधिदेवता     

See : कुलदेवता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP