Dictionaries | References अ अनवा Script: Devanagari Meaning Related Words अनवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of the yam kind.New, novel, rare, wonderful, precious, excellent, superlative;--used freely in expression of admiration or delight. Ex. आजचें गाणें अ0 झालें; आज खीर अ0 झाली; हें लिहिणें कायहो अ0.A rough copy; a hastily and briefly penned writing. अनवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कच्ची नक्कल ; घाईघाईनें खरडलेला लेख ; मसुदा ; कच्चा खर्डा . - खरे १८६५ . [ सं . अन्वय ? ]वि. पु. गोराडूच्या जातीचा , फणसाप्रमाणें , खाण्याचा मोठा कंद ; गोराडूचा कांदा .सर्वोत्कृष्ट ; अमोलिक . नवरत्नामधीं चंद्र पहिला तेजस्वी आनवा । - सला ५३ .नवीन तर्हेचें ; विलक्षण ; विचित्र ; तर्हेवाईक . आजचें गाणें अ० झालें ; हें लिहिणें कायहो अनवा . [ अर . अन्वा = तर्हा , प्रकार ].०अपरुप ( चुकीनें अनवल अवरुप ) नवोनव ; विलक्षण ; अपूर्व व मनोवेधक ; आश्चर्यकारक ; अप्रतीम . [ अनवा + अपूर्व अप . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP