Dictionaries | References

अनशें

   
Script: Devanagari
See also:  अनशवें , अनशिळें , अनशो , अनशोय , अनसोलें पोट

अनशें     

 न. रिकामें किंवा अन्न नसलेलें पोट . ( अनशवें वगैरे विशेषणांचा कधीं प्रथमाविभक्तींत उपयोग करतात . उ० अनशवें पोटीं पाणी प्यालें असतां नळांत भरेल )
०पोटीं   क्रिवि . कांहीं न खातां ; खाल्ल्यावांचून ; उपाशी असतां . [ सं . अनशित ; प्रा . अणसिय ; म . आनशे - पोटीं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP