Dictionaries | References

अनारिस

   
Script: Devanagari
See also:  अनारिसा

अनारिस     

वि.  दुसरा , भलता , भिन्न , वेगळा ;
वि.  अपूर्व , नव .

अनारिस     

वि.  
भिन्न ; दुसरा ; वेगळा ; भलता . आपण विसरोनि अनारिसें । देखे पिसें जयापरी । - रंयोवा १ . ४६३ .
दुसर्‍या जातीचें - रीतीचें ; विलक्षण ; नवीन ; निराळें . बाई तुझा नवा शृंगार । अनारिसा दिसतो मुखचंद्र । तरी कोण जोडला वर । सांगे आम्हां । - कथा १ . १२ . ९ .
अपूर्व ; अद्वितीय . अमृत पाजीलें चवी अनारिसी । साक्ष ज्याची त्यासी मनामाजीं । - ब २५ . १२ ; मागें युध्दें झालीं अपारें । स्वयें केलीं असतीं धनुर्धरें । परीं हें अनारिसें निर्धारें । दिसोनि आलें सकळासीं । - जै ६६ . ७७ . [ सं . अन्यादृश ; प्रा . अणारिस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP