Dictionaries | References अ अनुघडु Script: Devanagari See also: अनुघड Meaning Related Words अनुघडु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री. अडचण ; अवरोध ; ( हलचाल बंद पडणें ). इंद्रियां अनुघडु पडलिया । - ज्ञा ८ . १२० . [ सं . अनु + घट . अनुघटन = एकत्र जुळणी ]आच्छादन ; आवरण ; ढगांची काळोखी .०फुटणें उघडणें ; उघडें होणें ; आवरण नाहींसें होणें . जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । - ज्ञा ९ . १०२ . [ अ + उघड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP