Dictionaries | References

अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥

   
Script: Devanagari

अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥     

ज्याप्रमाणें मृगजळानें अग्नि विझवितां येत नाही त्याप्रमाणें पश्चात्ताप झाला असतां त्याची बाधा कोणत्याहि उपायानें शांत होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP