Dictionaries | References

अनुभव पटे आणि संशय फिटे

   
Script: Devanagari

अनुभव पटे आणि संशय फिटे     

प्रत्यक्ष अनुभवच आला म्हणजे मग मनात कांहीं संशयास जागा रहात नाहीं. नुसत्या सांगण्यानें मनुष्यास एखादी गोष्ट पटत नाहीं पण प्रत्यक्ष अनुभवच आला म्हणजे बोलायला कांहीं जागा राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP