Dictionaries | References अ अनुभवासारखा शिक्षक नाहीं Script: Devanagari Meaning Related Words अनुभवासारखा शिक्षक नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या गोष्टीचा मनुष्यास स्वतः प्रत्यक्ष अनुभव येतो ती जशी कधीं विसरत नाहीं व ती जितकी मनांत ठासून बसते तितकी वरवरच्या शिकवणीनें बसत नाहीं. त्यामुळें अनुभवासारखा पक्कें मनावर बिंबवणारा दुसरा शिक्षक नाहीं. इतर मार्गांनीं झालेलें ज्ञान इतकें पक्कें नसतें. पाठभेद - अनुभवासारखा गुरु नाहीं पण त्याची फीहि तशीच जबर असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP