Dictionaries | References

अनोळख

   
Script: Devanagari

अनोळख     

वि.  
ओळख नसणारा ; नवा ; अपरिचित .
कृतघ्न ; ( उपकार ) न जाणणारा . दुष्ट दुरात्मे अनोळख । - एभा २९ . ३७५ . [ अ + ओळख ]
०पण  न. परकेपणा ; अपरिचितपणा . तयां आघवयांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥ - ज्ञा १० . १६३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP