Dictionaries | References अ अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये Script: Devanagari Meaning Related Words अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या मनुष्याची ओळख देख नाहीं त्यास जरुर तर खाण्यापिण्यास द्यावें पण घरीं आश्रय देऊं नये. अपरिचिताशीं संबंध दुरुन दुरुनच ठेवावा, फारशी लगट करुं नये. नाहींतर पश्चात्तापास कारण व्हावयाचें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP