Dictionaries | References

अन्नोदक

   
Script: Devanagari

अन्नोदक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bread and water; meat and drink.

अन्नोदक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bread and water.

अन्नोदक     

 न. 
अन्न आणि पाणी .
योगक्षेमवृत्ति ; उपजीविकासाधन - व्यवस्था . [ सं . अन्न + उदक ]
०ऋणानुबंध  पु. 
अन्नोदक दिल्या घेतल्यानें उत्पन्न होणारा संबंध ; पूर्वजन्मीं केलेल्या सुकृताची , ऋणाची किंवा उपकाराची या जन्मीं फेड ; प्रारब्धानें कारणीभूत झालेला संबंध . [ सं . अन्न + उदक + ऋण + अनुबंध ]
अन्नोदक देण्यासारखा जडलेला संबंध , झालेला उपकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP