Dictionaries | References

अपूर्व वस्तु घरीं ठेवतां कठीण भारी

   
Script: Devanagari

अपूर्व वस्तु घरीं ठेवतां कठीण भारी     

एखादी अपूर्व वस्तु आपल्याजवळ असली तरी ती आपल्याजवळून कोण केव्हां नेईल यासंबंधीं आपल्याला फार काळजी असते व त्यामुळें ती फार जपून ठेवावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP