Dictionaries | References अ अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार Script: Devanagari Meaning Related Words अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विद्या ही अभ्यासानेंच प्राप्त होते, द्रव्यसंचय हा योग्य तर्हेची पैशाची काळजी घेतली तरच होतो, कष्ट केले तरच शेतांत पीक येतें व लढाई केल्यानेंच शौर्य प्राप्त होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP