Dictionaries | References

अय्ये तेरावो मोणुयी जालो, घारी खेल्ली मोणुयी जाली

   
Script: Devanagari

अय्ये तेरावो मोणुयी जालो, घारी खेल्ली मोणुयी जाली     

( गो.) आजीचा तेरावा म्हणून झाला व घारी खाल्ल्या म्हणूनहि झालें. आजीचा तेरावा ( और्ध्वदैहिकांतील ) केल्याचें व त्याबरोबरच घारी ( घार पक्कान्न ) खाल्ल्याचेंहि समाधान एकदम मिळणें. तु ० -एका दगडानें दोन पक्षी मारणें
जांवै न्हाला वाफा शिंपला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP