Dictionaries | References

अरबुज

   
Script: Devanagari
See also:  अरबुजद , अरबूज , अरबूजद , अरबूद

अरबुज     

वि.  ( विप्र . अर्बुज ) रांकट ; आडदांड ; खेडवळ ; मठ्ठ ; रानटी ; जंगली ; अडाणी ; रद्दड ; क्रूर ; ओबडधोबड . अतिसात्विकता दृष्टीं पडे । तरी मानी वेडें अर्बुज । - एभा २३ . २६४ . [ सं . अ + बुध ; प्रा . बुज्झ = अरबुझ ].
०जात   रानवट , अडदांड जात ; अशा जातीचे लोक - भिल्ल , पठाण वगैरे . इराणी दुराणी , जात अर्बुज . त्यांनी कित्येक तरुण स्त्रियांच्या अब्रू घेतल्या . - भाब ८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP