Dictionaries | References

अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना

   
Script: Devanagari

अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना     

स्वतःला जीद भूषणाची गोष्ट वाटते ती दुसर्‍यास वाटत नाहीं तेव्हां म्हणतात. व्यर्थ प्रौढी मारणार्‍या मनुष्याबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP