Dictionaries | References अ अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें Script: Devanagari Meaning Related Words अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्यास हांक मारावयाची झाली असतां अरे म्हणावयास जितके श्रम लागतात तितकेच अहो म्हणावयास लागतात. मग अहो म्हणून शिष्टाचार पाळण्याऐवजीं अरे म्हणून उद्दामवृत्ति कां दाखवावी ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP