Dictionaries | References

अरे

   { arē }
Script: Devanagari

अरे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; corresponding with Oh you! You Sir! You fellow! Sirrah! If affixed to the name, अ is dropped. Pr. अरे तर कांरे अहो तर काय हो. अरे अरे करणें To forbid, warn, caution &c. अरे- जारे with बोलणें, म्हणणें &c. To thee and thou a person.

अरे     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ind   A contemptuous or familiar particle of calling a male.

अरे     

उद्रा . पुरुषाला हांक मारतांना - बोलावतांना सलगीनें अगर तिरस्कारानें बोललेला शब्द ; संबोधन - रे , ए वगैरे . म्ह० अरे तर कारे अहो तर काहो . कधीं आश्चर्य वाटलें असतांना अरे ! असा उद्गार निघतो . नामापुढें लावतांना अ गाळतात . जसें - रामरे ! [ सं . अरे ]
०अरे   - करुं नको म्हणणें ; मना करणें ; ताकीद देणें .
करणें   - करुं नको म्हणणें ; मना करणें ; ताकीद देणें .
०जारे   ( क्रि० बोलणें - म्हणणें - चालणें - भांडणें ). उध्दटपणा , उर्मटपणा .
०तुरे  स्त्री. शिष्टाचार सोडून अमर्यादपणें , हलकटपणानें बोलणें ; एकेरीवर येणें ; हमरी तुमरी ; हातघाई ; कजाखीची लढाई . - शिदि १४० . ( क्रि० बोलणें , करणें )
०तुरेनें   अहमहमिकेनें अधिक उत्साहानें . योग्य मनुष्यास उमेद चढून दुसर्‍यानें अ० कामें करीत असावें . - स्वप २७१ .
०तुरेवर   - एकेरीवर येणें ; भांडण्यास लागणें . बाईसाहेब असें अरेतुरेवर एकदम येऊं नका . - इंप १०१ .
येणें   - एकेरीवर येणें ; भांडण्यास लागणें . बाईसाहेब असें अरेतुरेवर एकदम येऊं नका . - इंप १०१ .
०बापरे   आश्चर्याचा - भीतीचा उदगार .

अरे     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अरे  n. ind. interjection of calling, [VS.] ; [ŚBr. &c.] (cf.अररे, अरेरे, and रे).

अरे     

अरे [arē]   ind. An interjection of (a) calling to inferiors; आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः, न वा अरे पत्युः कामायास्याः पतिः प्रियो भवति Śat. Br. (said by Yajñavalkya to his wife Maitreyī); [Bṛi. Up 2.4.4.] (b) of anger; अरे महाराजं प्रति कुतः क्षात्रियाः [U.4;] (c) of envy.

अरे     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अरे   ind. Interjection of calling to inferiors.

Related Words

अरे तर करि   अरे तुरे करणे   अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें   अरे   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या   अरे अरे करणें   अरे जारे चालणें   अरे जारे बोलणें   अरे जारे मांडणें   अरे जारे म्हणणें   अरे बाळा घरची शाळा   अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव   अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा   अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना   अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना   अरियाना   रागाजों हाथाइ अरे   आरेतुरे करप   আরে! বলে ডাকা   ଆରେ କହି ସମ୍ବୋଧନ କରିବା   ਤੂੰ ਕਹਿਣਾ   ઓય કહેવું   பேசிக்கொண்டிரு   ఒరేయ్ అను   എടെ എന്ന് വിളിക്കുക   click   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   chatter   अहो तर काहो   अहाय अहाय   sirrah   अबे   fy   अबजब   विस्मयचिह्नम्।   ho   अस्माकं   उनानसत्तरी   कत्ताशब्द   कुप्री आमै   व्यतिरा   हंचात्वंचा   पाठीचें धिरडें होणें   नेरभार   पोट कीं पट्टण   पोट कीं शहर?   pshaw   अलेले   एक पदरीवर येणें   कंडकी   धांवत जाणें आणि पळत येणें   विस्मयादिबोधकशब्दः   विस्मयादि बोधक चिह्न   अरेरे   अंगा   अनुच्छित्ति   अन्याव   अन्यावो   काहणी   करवादणें   हंचत्वंच   लेंकुरछंद   विस्मयादिबोधक शब्द   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   दुलदूल   गामायगौराय   उनहत्तर   उपरोधाचा   उपरोधी   उपरोधीक   इचा   इची   इतरणें   अले   सोमलखार   हबेलंडी उडविणें   लढो बाप रोटी पकती है !   भित्यापाठीं ब्रम्हराक्षस   भित्यामागें ब्रम्हराक्षस   नाट लागणें   डोक्‍यांत राग घालणें   मसणा   शेंडीला गांठ देणें   शेंडीला गांठ मारणें   halloo   जिवलग   o   अरेराव   आयाबाया   गांडीत शेपूट घालणें   अरबाणा   औडकचौडक   सोमल   जाय रे घोड्या, खायरे हरळी   मूर्त्त   नकटें असावें, पण धाकटे असूं नये   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   संबोधणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP