Dictionaries | References अ अर्थात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अर्थात मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अवश्य , आपोआप , ओघानेच , कारणामुळे , कारणास्तव , साहजिक ; क्रि.वि. म्हणजे . Rate this meaning Thank you! 👍 अर्थात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. कारणामुळें ; कारणास्तव ; अवश्य परिणामानें . ओघानेंच ; साहजिकच ; आपोआप . वस्त्र धुतलें असतां अर्थात मळ जाईलच . वस्तुत : वास्तविक ; परिणामीं ; अंतीं ; फल दृष्टीनें पाहतां . [ सं . अर्थ पंचमी विभक्ति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP