Dictionaries | References अ अर्धोदकीं येणें Script: Devanagari Meaning Related Words अर्धोदकीं येणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अर्धवट स्थिति होणें ; धड इकडची तड नाहीं धड तिकडची तड नाहीं . याप्रमाणें जणूं काय नदीच्या पात्रांत कमरेइतक्या पाण्यांत अडून राहणें ; अर्धवट आधार तुटणें . ' क्षेपनिक्षेप तरी बोलत नाहीं . रेवातीरींहि राहुं देत नाहींत . असें अर्धोदकीं आलो आहों ' - रा . १२ . १०९ . ( अर्ध + उदक ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP