Dictionaries | References अ अलगरदी Script: Devanagari See also: अलगरजी , अलगरजीनें , अलगरजू , अलगरद Meaning Related Words अलगरदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. मंद ; ढिलाईचा ; निष्काळजी ; हलगर्जी ; अव्यवस्थित ; बेशिस्त ; विस्कळित ; सैल ( इसम , उद्योगधंदा ). परंतु अलगर्जीपणामुळें किंवा दुसर्या एकाद्या कारणामुळें - साक्रेसं ९ .( विशेषत : अलगरजी ) र्हास पावलेला ; खालावलेला ; वय झाल्यामुळें उतरलेला ; चुराडा झालेला ; बिनटिकाऊ ; हलगर्जी पहा .आपल्या कामापुरतें दुसर्याचें बाह्यात्कारीं आर्जव करणारा ; आपलपोट्या ; स्वार्थी . [ अर . अहल - ई - गरज . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP