Dictionaries | References

अलबत

   
Script: Devanagari
See also:  अलबता , अलबतां , अलबत्त , अलबत्तां

अलबत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Certainly, necessarily, of course.

अलबत     

अ.  अलबत्त , खचित , खरोखर , जरूर , निश्चयाने , निश्चित , हमखास .

अलबत     

क्रि.वि.  
अलबत पहा . अल्बता येणें , कांहीं मुलाहिजा न करणें - रा १७ . ७ .
खात्रीनें ; जरुर ; खरोखर ; निश्चयानें ; निश्चितपणें ; खास ; अगत्यपूर्वक ; हमखास . एथें गुरांचा उपद्रव आहे तेव्हां अलबत कुंपण केलें पाहिजे . हे गृहस्थ संभावित , शांत आणि अलबत्ता जमाखर्चाचे कामांत हुशार असलेच पाहिजेत . - विक्षिप्त १ . १४४ .
निदानपक्षीं ; निदान ; कमींतकमी ( रक्कम , संख्या ). अलबत शंभर रुपये तरी पदरीं असावे तर घर बांधावयास आरंभावें . [ अर . अलबत्ताह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP