Dictionaries | References

अलाईबलाई

   
Script: Devanagari
See also:  अलायबलाय

अलाईबलाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
All pain, trouble, and affliction. A term used by women whilst waving platters with lamps &c. around a person's head, to remove or avert all evil. अलायाबलाया is the plural. Ex. तूका म्हणें वर्णूं काय ॥ घेतो अलायाबलाया ॥

अलाईबलाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  All pain, trouble and affliction.

अलाईबलाई     

 स्त्री. सर्व दु : ख - त्रास - पीडा ; इडापिडा ; संकट ; दृष्ट काढण्यासाठी दिवे ओवळतांना किंवा कानशिलावर बोटें मोडतांना अनिष्ट निवारण व्हावें म्हणून असें म्हणतात ; ( यावरुन ) दृष्ट काढणें . ( क्रि० घेणें ). मातुश्रीनीं अलायबलाय घेऊन मस्तकीं विजयहस्त ठेवला - चित्रगुप्त ११ . अव० अलायाबलाया . तुका म्हणे वर्णु काय घेतो अलाया बलाया । [ अर . बला = दुर्दैव द्वि . तुल० सं . अलात - अलाय = कोलीत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP