Dictionaries | References अ अलाय बलाय घेणें Script: Devanagari Meaning Related Words अलाय बलाय घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जणुं काय दुसर्याची इडापीडा आपल्या अंगावर ओढून घेणेंआपल्या प्रिय माणसास, मुलास वगैरे एखादी वाईट आपत्ति येण्यापेक्षां ती आपणावर यावी अशी इच्छा व्यक्त करणें. ‘ दोन्ही हात ( माझ्या ) डोक्यावर फिरवून माझ्या कानशिलावर तिनें आपलीं बोटें मोडलीं. ’ -विज्ञावि. ९.१०.२११. ‘ तुका म्हणे वर्णु काय । घेतो अलायाबलाया ॥ ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP