Dictionaries | References अ अल्प दुःखी मोठा खेद, मोठीं दुःखें होतीं बंद Script: Devanagari Meaning Related Words अल्प दुःखी मोठा खेद, मोठीं दुःखें होतीं बंद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणास थोडेफार दुःख झालें तर आपण त्याबद्दल बराच शोक करतोंपण एखादी फारच मोठी आपत्ति कोसळली असतां बहुधा वाचाच मुळीं बंद होते व तोंडातून शब्दहि निघत नाही. अशा वेळीं दुःखाच्या भारामुळें आपण अगदीं दिग्मूढ होऊन आपणांस रडणेंहि सुचत नाहीं. ज्यांना लहान दुःखें आहेत तेच मोठा गवगवा करतात पण मोठालीं दुःखें असणारे बहुधा गप्प असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP