Dictionaries | References

अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला

   
Script: Devanagari

अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला     

मोठा वाईट हल्ला टाळण्यासाठीं थोडक्यांतच सल्ला केलेला बरा. भांडण विकोपास नेऊन युद्ध सुरु करण्यापेक्षां तें थोडक्यांतच मिटवून टाकणें बरें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP