Dictionaries | References

अळीमिळी गूपचिळी

   
Script: Devanagari

अळीमिळी गूपचिळी     

‘अळीमिळी गूपचिळी, आधी बोलेल तो लेंडूक खाई (गिळी)
मागून बोलेल तो तूपसाखर खाई,’ अशी शपथ मुलें एकमेकांस घालतात. यावरून मौन धारण करणें
गप्प बसणें
काही एक न बोलणें
हूं की चूं न करणें. गुपचूप केलेली गोष्ट
गुप्तकर्म. ‘यावेळी अळी०’ हे वेदसूत्र आठवतें ना? यावेळी आधीं बोलेल त्यानें भांडी घासावी.’ -हाच मुलाचा बाप.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP