Dictionaries | References

अळुमाळ

   
Script: Devanagari
See also:  अळुमळु , अळुमाळु

अळुमाळ     

वि.  क्रिवि .
( काव्य ) थोडें थोडें ; अल्प ; किंचित . मुख माखिलेंसें अळुमळु - कृष्णाची भुपाळी १८ . मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं . - ब ३० . - अमृ २ . ३० . हा आतपुही अळुमाळु । - ज्ञा ६ . १७५ . ( विशेषत : कृत्याविषयीं ) क्षणभर ; लहानसें ; कमी . अळुमाळु प्रकाश करी । तेतुलेंनेच उभारुं धरी । म्हणुनि आतां पुसों अळुमाळुसे । मग करुं दैवा ठाकें जैसें
परिपूर्ण ; ओतप्रोत ; विस्तारानें . हाडांच्या अळुमाळु डोलति गळां माळा , कटीं कांबळा । - आता १२ . अंगीं तारुण्य प्रबळ । शृंगार केला अळुमाळ । - कथा १ . ६ . ५३ .
हळु हळु .
किंचित देखील ; अणुमात्र . जैसें तीर्थ आणि जळ ॥ भिन्न नसेचि अळुमाळ । - भवि १२ . ११६ . [ सं . अणुमात्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP