Dictionaries | References अ अवकळा Script: Devanagari Meaning Related Words अवकळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Decline, deterioration, waning; sinking in splendor or grandeur. Ex. हरी ध्याती गाती स्मरती युवती ॥ त्यासी सकळा व्रतांचि हे चर्या ॥ म्हणउनि झाली अ0 ॥. अवकळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Decline, sinking in splendour or grandeur, waning. अवकळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अध : पात , अवदशा , उतरती कळा , निस्तेज , मरगळ , र्हास . अवकळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तेज ओसरण्याची स्थिती Ex. दुःखामुळे त्या घरावर अवकळा पसरली SYNONYM:तेजोहीनता निःसत्त्वपणा अवदशा अवकळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तेजोहीन ; नि : सत्त्व . कलहंसां अवकलां करीन मी । - शिशु २७ . - स्त्री .तेजोहीन दशा ; अवदशा ; निस्तेजता ; र्हास ; उतरती कळा ; अध : पात . कटाक्षाचा मोसु देखिला । तेणें नीलोत्पलां जाली अवकळा ॥ - शिशु ८०६ . यमदमा अवकळा आणिली । - ज्ञा ९ . १९८ .दुर्दशा ; अप्रतिष्ठा ; फजिती . आणि हे पळतां पळों नेदिती । धरुनि अवकळा करिती ॥ - ज्ञा २ . २१८ . कृष्ण नेईल भीमकबाळा । यासी अवकळा वरील - एरुस्व . २ . ४० . [ सं . अव + कला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP