Dictionaries | References

अवगणना करणें

   
Script: Devanagari

अवगणना करणें

   अपमान करणें
   अप्रतिष्ठा करणें. ‘ आपल्यास अधिकार प्राप्त झाला असतां दुसरा लहान मनुष्य अगर थोर योग्य प्रसंग करुन गेला तरी त्याची अवगणनाच करावी हा त्याचा धर्म. ’ -शिदि १२७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP