Dictionaries | References

अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी

   
Script: Devanagari

अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी     

जोपर्यंत कांहीं आशा आहे, तोपर्यंत मदत केल्यास उपयोग. सर्वनाश झाल्यावर मग त्यावर कांहीं उपाय करतां येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP