Dictionaries | References

अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी

   
Script: Devanagari

अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी     

कोणताहि मनुष्य दोषी आहे किंवा नाहीं हें सर्व हकीकत समजल्यानंतर ठरवावें. सर्व माहिती मिळण्यापूर्वी एखाद्या मनुष्याबद्दल कोणतेंहि मत बनविणें योग्य नव्हे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP