Dictionaries | References

अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो

   
Script: Devanagari

अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो     

ज्याला एकाहि कामाची पूर्ण माहिती नसून अनेक गोष्टींची अर्धवट माहिती असते तो मनुष्य निरुपयोगी असतो. तु ० -A rolling stone gathers no moss.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP