Dictionaries | References अ अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें Script: Devanagari Meaning Related Words अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उद्योग केला, परिश्रम केला म्हणजे कठिण वातणारी गोष्टहि सुसाध्य होते पण उद्योगच केला नाहीं, केवळ आळशासारखें बसलें तर प्रत्येक गोष्ट कठीण वाटते व कांहींच साध्य होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP