Dictionaries | References

अवभृत

Script: Devanagari
See also:  अवभृ थ , अवस्नान

अवभृत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अवभृथ, अवभृथ

अवभृत     

 न. यज्ञसमाप्तीच्या वेळीं करावयाचें स्नान . पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृत समरसीं । सहजे जाहलें । - ज्ञा ४ . १३८ . अवभृथ स्नान केलें । तैसे सकळ लोक सुस्नात जाहले । - ह ३५ . १४० . [ सं . ]
 न. यज्ञसमाप्तीच्या वेळीं करावयाचें स्नान . पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृत समरसीं । सहजे जाहलें । - ज्ञा ४ . १३८ . अवभृथ स्नान केलें । तैसे सकळ लोक सुस्नात जाहले । - ह ३५ . १४० . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP