Dictionaries | References

अवसान घातकी, महापातकी

   
Script: Devanagari

अवसान घातकी, महापातकी     

एखाद्या मनुष्याने एखादें काम अगदी यशस्वी होण्याच्या बेतांत आले असतां अगदी ऐंनवेळी दगा दिल्यास म्हणतात. अगदी ऐनवेळी धीर सुटणारा प्रसंग आला असतां घाबरणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP