Dictionaries | References

अवांतर

   
Script: Devanagari

अवांतर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मध्यवर्ती, मध्य

अवांतर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The others; the rest; the number or portion remaining. Ex. विवाहाचे पोटचीं अ0 कर्मे पुष्कळ आहेत. 2 Other, minor, indeterminate, that is under no particular head. Ex. चाकरीचे दोनशें रूपये येतात अ0 शंभर रूपये मिळतात.

अवांतर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The rest. Other, minor, indeterminate, that is under no particular head.
अवांतर खर्च   Extra expenses.
अवांत प्राप्ति-मिळकत   Bye-gains.

अवांतर     

वि.  अन्य , इकडच्या - तिकडच्या , इतर , किरकोळ , गौण ;
वि.  बाकीचा ,, उरलेला .

अवांतर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : इतर

अवांतर     

वि.  
इतर ; दुसरा ; बाकीचा ; उरलेला ( भाग , संख्या ).
मुख्य विषयाला सोडून ; किरकोळ . मालती मग अवांतर कांहीं बोलूं लागली तों काकू वर आल्या .
गौण ; अनिश्चयात्मक ; विवक्षित सदरांत , प्रकारांत न येणारा ; किरकोळ . चाकरीचे शंभर रुपये येतात अवांतर शंभर रुपये मिळतात .
०प्राप्ति  स्त्री. किरकोळ मिळकत ; आड मिळकत .
०कार्य  न. निराळें काम ; किरकोळ काम .
०खर्च  पु. आडखर्च .
०भोजन  न. पाहुण्यांना , अतिथींना भोजन ; कुटुंबांतील माणसांशिवाय इतरांना भोजन घालणें . [ सं . अव + अंतर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP