Dictionaries | References

अवाडाव

   
Script: Devanagari

अवाडाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
avāḍāva f The ravages and rude violence of marauders or licentious troops: also mischievous tricks and pranks of children.

अवाडाव     

 स्त्री. 
अमार्गी , कुमार्गी वर्तन ; सैन्याचा - लुटारुंचा हल्ला ; त्यांनीं केलेली नासधूस , जुलूम , जबरदस्ती , जाळपोळ .
खोडसाळपणाचें कृत्य ; लहान मुलांच्या खोड्या .
अटोका ; पकड ; मिठी ( सप्तमी विभक्तींत प्रयोग ). हा माझे अवाडावांत आला म्हणजे मी मारीन . [ अ + वाट + डाव = भलत्या मार्गानें जाणें . आव = कबजा + डाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP