Dictionaries | References

अविश्र्वासें व्यवहार साधे, विश्र्वासे परमार्थ लाधे

   
Script: Devanagari

अविश्र्वासें व्यवहार साधे, विश्र्वासे परमार्थ लाधे     

व्यवहारांत मनुष्यानें साशंक वृत्ति धारण केली तर फायदा होतो
पण पारमार्थिक बाबतीत शंकेखोरपणा केला तर परमार्थप्राप्ति होत नाही. तेथे श्रद्धेचाच आश्रय करणें योग्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP