Dictionaries | References

अशी होणें

   
Script: Devanagari

अशी होणें     

विधवा होणें. ‘तिकडच्या मरणानें मी अशी झाले ना !’ -अस्तंभा १५८. असा कुणबी हाट्या, तर वाटेवर लावी काट्या
एखाद्या शेतकर्‍याच्या शेतातून वाट असली व त्याच्या मनांत लोकांनी जाऊं नये असे असेल तरतो हट्टाने वाटेवर काटे लावून ठेवतो व लोकांनी पुन्हा पुन्हा काढले तरी पुन्हा पुन्हा लावतो. हट्टी मनुष्याबद्दल सामान्यपणें वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP