Dictionaries | References अ अशोकवनिका न्याय Script: Devanagari Meaning Related Words अशोकवनिका न्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रावणानें सीतेस अशोक वनांतच का ठेवली? तर कोठे तरी ठेवावयाची ती अशोक वनांत ठेवली इतकेच त्याला काही विशिष्ठ कारण नव्हते. त्याप्रमाणें एखादी गोष्ट करण्याचे अनेक मार्ग असतां त्यापैकी कोणत्या तरी एखाद्या मार्गानें ती केली असतां त्याच विशिष्ट मार्गाने कां केली, इतर अन्य मार्गानें का केली नाही, यास काही विशिष्ट कारण नसते. प्रत्यक्ष त्या मार्गानें केली एवढेच. इतरहि मार्गाने होणें शक्य होते. तेव्हां अमुकच मार्ग का स्वीकारला असे म्हणण्यांत काही अर्थ नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP