Dictionaries | References

अश्र्वासी खारिका हळाहळ

   
Script: Devanagari

अश्र्वासी खारिका हळाहळ     

खारका जरी गोड व पौष्टिक असल्या तरी घोड्याला त्यापासून अपाय होतो. एखादी गोष्ट जरी मुळांत चांगली असली तरी तिचा योग्य ठिकाणीच विनियोग केला तर ठीक
नाही तर तिचा भलत्याच ठिकाणी उपयोग केल्यास अपाय मात्र होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP