Dictionaries | References

असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार

   
Script: Devanagari

असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार     

आपण पुढे पुष्कळ बंदोबस्त ठेवला पण मागील दार उघडे ठेवले तर चोर व व्यभिचारी लोक घरांत शिरण्याचा संभव असतो. घरांतील स्त्रीवर आपला योग्य दरारा नसेल तर घरांतील द्रव्यहि जाण्याचा संभव असतो व तीहि व्यभिचारी होण्याचा संभव असतो. तेव्हां घरांतील सर्व व्यक्तींवर योग्य तो दाब पाहिजे. घरांतील शत्रु परवडत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP