Dictionaries | References

असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान

   
Script: Devanagari

असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान     

मुले जरी आपल्याला लहान दिसत असली व त्यांना काही समजत नाही अशी जरी आपली समजूत असली तरी त्यांना सुद्धां पुष्कळ गोष्टी समजतात. तेव्हां मोठ्या माणसांनी त्यांच्यासमोर जपून बोलावे. त्यांना समजूं नये अशी इच्छा असेल अशा गोष्टी त्यांचे देखत बोलूं नयेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP