Dictionaries | References

असबस्टास

   
Script: Devanagari
See also:  असबस्ट

असबस्टास     

 पु. एक तंतुमय खनिज द्रव्य ; यावर विस्तवाचा परिणाम होत नसल्या कारणानें बॉयलर व वाफ नेण्याच्या नळ्याभोंवती हें लावतात . तसेंच जेथें आगीचें भय त्या ठिकाणीं वापरतात . [ इं . अँस्बेस्टॉस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP