Dictionaries | References

असून अडथळा, नसून खोळंबा

   
Script: Devanagari

असून अडथळा, नसून खोळंबा     

एखादी गोष्ट अशी असते की, तिचा नेहमी उपयोग नसतो. पण जेव्हा जरूर लागेल तेव्हां मात्र तिची इतकी निकड असते की, तीवांचून सर्व काम अडून राहते. तेवढ्याकरितां ती नेहमी बाळगावी तर तिची अडचण सारखी सोसावी लागते पण टाकून देण्यासहि धीर होत नाही. कारण वेळेवर ती अत्यंत उपयोगी असते. अशा प्रकारच्या चमत्कारिक परिस्थितींत ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP