Dictionaries | References अ असेल ठीक तर बोलेल नीट Script: Devanagari Meaning Related Words असेल ठीक तर बोलेल नीट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोपर्यंत मनुष्याचे यथास्थित चालले असेल किंवा त्याचे संबंध सलोख्याचे असतील तोपर्यंत त्याला वाकडे बोलण्याचे कारण पडत नाहीतोपर्यंत त्याची वागणूक वगैरे सरळच असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP